ऑर्डर आणि ॲडव्हान्स बिलिंग
तुम्ही डिलीट केलेले ऑर्डर इथे दिसतात. रिस्टोर करा किंवा कायमचे डिलीट करा.
गाडी डिलिव्हरीला गेलेली बिलं. पैसे आल्यावर "जमा करा" वर क्लिक करून कॅश/उधार/चेक/पार्ट ठरवा. 🟠 = वर्करने जमा नोंदवली — तुमच्या कन्फर्मेशनची वाट.
प्रत्येक वर्करने कोणत्या ग्राहकांची ऑर्डर घेतल्या आहेत हे पाहा.
सविस्तर हिशोब पाहण्यासाठी किंवा पेमेंट ॲड करण्यासाठी ग्राहकाच्या नावावर क्लिक करा.
कस्टमरकडून परत आलेल्या मालाची नोंद आणि मॅनेजमेंट.
चहा, नाश्ता, पेट्रोल, पगार किंवा इतर दुकानाचा खर्च इथे टाका. हा खर्च नफा-तोटामधून वजा होईल.
दुकानात संपलेला माल किंवा कस्टमरने नवीन मागितलेला माल इथे नोंदवा.
संपूर्ण ॲपचा इंटरफेस मराठी किंवा English मध्ये दाखवा. निवड सेव्ह राहते. / Switch the whole app interface between Marathi and English. Choice is saved.
चालू केल्यास — त्वरित काउंटर बिल सेव्ह/एडिट झाल्यावर बिलाचा संपूर्ण तपशील (ग्राहक + वस्तू + नग + दर + एकूण + तुमचं नाव) आपोआप डाउनलोड होतो. ही सेटिंग फक्त तुमच्या (या लॉगिनच्या) साठी — इतरांना लागू होत नाही.
ही माहिती ग्राहकांच्या बिलावर (Invoice) प्रिंट केली जाईल.
लोगो अपलोड करा — तो प्रॉडक्ट PDF च्या वरती व (हवे असल्यास) बिलावर छापला जाईल.
UPI/पेमेंट QR चा फोटो अपलोड करा — तो बिलाच्या खाली छापला जाईल, ग्राहक स्कॅन करून पैसे भरू शकतो.
(इथून लॉयल्टी पॉईंट्सचे सर्व काही ठरवता येईल — चालू/बंद, कोणत्या कालावधीत, आणि कोणत्या ऑर्डरला.)
तारखेनुसार खरेदी किमतीच्या आधारे झालेला एकूण नफा आणि तोटा.
प्रत्येक वस्तू किलोवर खरेदी होते. वस्तूचे नाव, ₹/किलो, आणि नगावर लागत असल्यास "१ किलोत किती नग" टाका. एकदा तयार केल्यावर पुढे उत्पादनात वापरता येते.
उत्पादनाचे नाव टाका, वर तयार केलेल्या वस्तू एक-एक जोडा (नग किंवा वजन), एकूण पडतर निघेल. वस्तूचा रेट बदलल्यावर "🔄 पुन्हा गणना" दाबा — नवीन पडतर येईल.
| वस्तू | मोड | प्रमाण | किंमत |
|---|
दुकानात आलेला माल, तो कोणत्या पार्टीकडून आला आणि कोणत्या ट्रान्सपोर्टने आला याची नोंद इथे करा.
"स्वीकारा" दाबल्यावर ग्राहकाला त्याची तक्रार स्वीकारल्याचे दिसेल.
ज्या पार्टीकडून माल घेतला, त्यांना केलेल्या पेमेंटची नोंद इथे करा.
प्रत्येक पार्टीकडून आलेला माल (आवक) व त्यांना दिलेले पेमेंट यांचा एकत्र हिशोब. लाल = अजून देणे शिल्लक.
सणांच्या शुभेच्छा किंवा चालू ऑफरची माहिती ग्राहकांना दाखवा. निवडलेल्या तारखेच्या रेंजमध्ये ती ग्राहकाच्या नोटिफिकेशन बारमध्ये दिसेल.
प्रत्येक कामगाराचं चालू खातं. ➕ पगार जमा / बोनस / इतर जमा = देणे वाढते. ➖ उचल दिली = देणे कमी होते. खाली प्रत्येक कामगाराची शिल्लक (किती देणे बाकी / किती उचल वसूल बाकी) आपोआप दिसते.
गाडी इन्शुरन्स, PUC, शॉप ॲक्ट, फूड लायसन — कोणतीही मुदत असलेली कागदपत्रे. एक्सपायरीच्या १ महिना (३० दिवस) आधी रिमाइंडर मिळेल. (ही एन्ट्री बल्क डिलीटमध्ये कधीच जात नाही.)
कोणता डेटा बॅकअपमध्ये घ्यायचा ते निवडा. फाईल तुमच्या फोन/कॉम्प्युटरवर सेव्ह होईल.
निवडलेल्या आर्थिक वर्षातील (1 एप्रिल – 31 मार्च) बिलं, पेमेंट, खर्च, आवक, पार्टी पेमेंट, दंड, रिटर्न व गहाळ नोंदी बॅकअपमध्ये येतील. प्रॉडक्ट्स, खाती, कॅटेगिरी व सेटिंग्ज पूर्ण घेतली जातील (संदर्भासाठी).
एका तारखेपासून दुसऱ्या तारखेपर्यंत: उधारी पेमेंट आलेले, उधारी बिल गेलेले, माल आवक तपशील आणि दिवसभराचा खर्च — सर्व एकाच ठिकाणी.
निवडलेल्या तारखेपासून तारखेपर्यंत प्रत्येक प्रॉडक्टची एकूण विक्री क्वांटिटी, आणि प्रत्येक वर्करने किती क्वांटिटी विकली/पाठवली ते दिसेल.
तुम्ही स्वतः घेतलेल्या ऑर्डर्स तारखेनुसार पाहा.
कस्टमरकडून परत आलेल्या मालाची नोंद. (Owner कडून मंजूर होणे आवश्यक आहे)
वर्कर व तारीख निवडून त्या कालावधीत कोणती वस्तू किती ऑर्डर घेतली ते पाहा.
तुम्ही डिलीट केलेले ऑर्डर इथे दिसतात. रिस्टोर करा किंवा कायमचे डिलीट करा.
गाडी डिलिव्हरीला गेलेली बिलं. ग्राहकाकडून पैसे घेतल्यावर "जमा करा" वर क्लिक करा — मालकाच्या कन्फर्मेशननंतर बिल पूर्ण होईल.
दुकानात संपलेला माल किंवा कस्टमरने नवीन मागितलेला माल इथे नोंदवा.
तुमच्या पगार, बोनस व उचलीच्या नोंदी. (फक्त बघण्यासाठी — बदल मालक करतात.)
इंटरफेस मराठी किंवा English मध्ये. निवड सेव्ह राहते.
चालू केल्यास — ऑर्डर सबमिट/एडिट झाल्यावर संपूर्ण तपशील (ग्राहक + वस्तू + नग + तुमचं नाव) आपोआप डाउनलोड होतो. फक्त तुमच्यासाठी.
✨ मालकाने निवडलेले विशेष प्रॉडक्ट्स - एकदा पाहा!
💡 सर्वाधिक खरेदी केलेले प्रॉडक्ट्स
तुम्ही डिलीट केलेली बिले इथे दिसतात. रिस्टोर करा किंवा कायमची डिलीट करा.
तुमच्या सर्व बिलांची यादी आणि स्टेटस.
तुमची पेमेंट मालकाकडून अप्रूव्ह होईपर्यंत प्रलंबित राहील.
इंटरफेस मराठी किंवा English मध्ये. निवड सेव्ह राहते.
✨ मालकाने निवडलेले विशेष प्रॉडक्ट्स आम्ही तुमच्यासाठी
सूचना उपलब्ध नाहीत
तुमची तक्रार किंवा सूचना थेट मालकाला पाठवली जाईल.
कॅटलॉगमधल्या प्रॉडक्टवरील ❤️ बटणाने प्रॉडक्ट या लिस्टमध्ये जोडता येतात.
जर कस्टमरने या बिलातील एखादा माल परत दिला असेल, तर तो इथे नोंदवा. ती रक्कम कस्टमरच्या खात्यातून आपोआप वजा होईल.
तुम्हाला ही ऑर्डर / बिल नक्की डिलीट करायचे आहे का?
हा माल दुकानात उपलब्ध झाला आहे आणि यादीतून हटवायचा आहे का?
जर तुम्ही स्वतःची गाडी पाठवत असाल किंवा तुमचा ठरलेला ट्रान्सपोर्ट असेल तर खाली नाव टाका.
ट्रान्सपोर्ट नाव आणि फोन नंबर एडिट/डिलीट करा.
तुम्ही हे बिल कायमचे डिलीट करू इच्छिता? हे क्रिया पूर्ववत केली जाऊ शकत नाही.
ही एंट्री कायमचे डिलीट करायच्या?
हे रिटर्न मंजूर केल्यानंतर:
कॉम्प्युटरवर जलद काम करण्यासाठी हे शॉर्टकट वापरा. मोबाईलवर कोणत्याही बटणावर/टॅबवर बोट धरून ठेवल्यास (long-press) त्याचा शॉर्टकट दिसेल.
कॅमेरा बारकोडसमोर धरा. आपोआप वाचला जाईल.
बिल सेव्ह करून प्रिंट काढायचे, की फक्त सेव्ह करायचे?
या ऑर्डरसाठी लागू ते निवडा (एक किंवा अनेक).
ग्राहक निवडा — त्याची सर्व बिलं दिसतील. मर्ज करायची बिलं निवडा (किमान २). समान प्रॉडक्टची संख्या एकत्र होईल; काहीही डिलीट होणार नाही.
या बिलांची ऑर्डर वेगवेगळ्या व्यक्तींनी घेतली आहे. मर्ज केलेली ऑर्डर कोणाच्या नावाखाली दाखवायची? (रिपोर्टसाठी)